Delhi Liquor Scam: दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने मनीष सिसोदिया यांना पुन्हा समन्स
सीबीआयने दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांना पुन्हा एकदा समन्स बजावले आहे.
Delhi Liquor Scam: सीबीआयने दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांना पुन्हा एकदा समन्स बजावले आहे. शनिवारी मनीष सिसोदिया यांनी ट्विट केले की, रविवारी त्यांना सीबीआयने मुख्यालयात बोलावले आहे. हे राष्ट्रीय राजधानीसाठी उत्पादन शुल्क धोरण तयार करण्यात आणि अंमलबजावणीमध्ये कथित भ्रष्टाचाराशी संबंधित आहे. सीबीआयने मला उद्या पुन्हा बोलावले आहे, असे ट्विट सिसोदिया यांनी केले आहे. त्यांनी ईडी आणि सीबीआयची संपूर्ण शक्ती माझ्याविरोधात वापरली आहे. अधिकार्यांनी माझ्या घरावर छापा टाकला, माझ्या बँक लॉकर्सची झडती घेतली पण माझ्याविरुद्ध काहीही सापडले नाही. मी दिल्लीत मुलांच्या चांगल्या शिक्षणाची व्यवस्था केली आहे. त्यांना मला थांबवायचे आहे. तपासात मी नेहमीच सहकार्य केले आहे आणि यापुढेही करत राहीन.
#DelhiExcisePolicyCase: CBI Summons Manish Sisodia Once Again, AAP Leader Says, 'Will Continue To Cooperate'@msisodia#ManishSisodia #AAP #CBI #Delhihttps://t.co/dHqKm7IsZW
— LatestLY (@latestly) February 18, 2023
दिल्ली के उप मुख्यमंत्री और आम आदमी पार्टी नेता मनीष सिसोदिया ने ट्वीट किया कि उन्हें CBI ने कल 19 फरवरी को अपने मुख्यालय में बुलाया है। उन्होंने ट्वीट कर लिखा कि उन्होंने हमेशा जांच में सहयोग किया है और आगे भी करते रहेंगे। pic.twitter.com/8hEgWkwIbQ
— ANI_HindiNews (@AHindinews) February 18, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 18, 2023 12:26 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

