Punjab Election 2022: निवडणूक निकालापूर्वी कॅप्टन अमरिंदर दिल्लीमध्ये, गृहमंत्री अमित शहा यांची घेतली भेट
कॅप्टन अमरिंदर यांनी सोमवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. बैठकीनंतर कॅप्टन अमरिंदर म्हणाले, "गृहमंत्र्यांशी माझी सर्वसाधारण चर्चा झाली. निकाल आल्यानंतर सविस्तर चर्चा होईल. बैठकीत पंजाबच्या विषयांवर सर्वसाधारण चर्चा झाली."
पंजाब विधानसभा निवडणुकीचे निकाल 10 मार्च रोजी जाहीर होणार आहे, परंतु त्यापूर्वी पंजाबमध्ये राजकीय खळबळ उडाली आहे. काँग्रेसपासून वेगळे होवून पंजाब लोक काँग्रेस या पक्षाची स्थापना करणारे अमरिंदर सिंह दिल्लीत पोहोचले आहेत. कॅप्टन अमरिंदर यांनी सोमवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. बैठकीनंतर कॅप्टन अमरिंदर म्हणाले, "गृहमंत्र्यांशी माझी सर्वसाधारण चर्चा झाली. निकाल आल्यानंतर सविस्तर चर्चा होईल. बैठकीत पंजाबच्या विषयांवर सर्वसाधारण चर्चा झाली."
Tweet
Advertisement
संबंधित बातम्या
Punjab Beat Rajasthan IPL 2025: पंजाबने राजस्थानला त्यांच्याच घरच्या मैदानावर केले पराभूत, 10 धावांनी जिंकला सामना
राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज सामन्याचे पाहा Live स्कोरकार्ड
RR vs PBKS, T20 Stats In TATA IPL: आयपीएलच्या इतिहासात राजस्थान विरुद्ध पंजाबची एकमेकांविरुद्धचा अशी आहे कामगिरी, दोन्ही संघांची आकडेवारी एक नजर
Rajnath Singh Visit at Bhuj Airbase: 'हा तर ट्रेलर होता, योग्य वेळी संपूर्ण चित्र दाखवेल'; भूज एअरबेसवर राजनाथ सिंह यांचे वक्तव्य
Advertisement
Advertisement
Advertisement