Viral Video: पार्किंग कर्मचाऱ्याची दादागिरी, 'कायदे मे रहो' IPS अधिकाऱ्याला दिली धमकी,व्हिडिओ व्हायरल
व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, पार्किंग कर्मचाऱ्याने सिवील ड्रेसमध्ये असलेल्या IPS अधिकाऱ्याला धमकी दिली.
Viral Video: सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात एका पार्किंग कर्मचारी IPS अधिकाऱ्याला धमकी देत असल्याचे दिसत आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, पार्किंग कर्मचाऱ्याने सिवील ड्रेसमध्ये असलेल्या IPS अधिखाऱ्याला धमकी दिली. 'कायदे मे चलो' असं म्हणत 53 रुपयांच्या पार्किंग तिकिटासाठी 60 रुपये आकारल्यानंतर नियमांचे पालन करण्याचा आग्रह धरला. सचिन गुप्ता असं नाव असलेल्या युजर्सनी सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केला आहे. पार्किंग कर्मचारी पोलिसांच्या ताब्यात आहे अशी माहिती समोर आली आहे. पार्किंगच्या पावतीवर 53 रुपये दाखवले असता 60 रुपयांची वसुली करण्यात आले.
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement