West Bengal: बीएसएफ जवानाची सहकाऱ्यावर गोळी झाडून आत्महत्या
बीएसएफ जवानाची सहकाऱ्यावर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील कॅम्पमध्ये बीएसएफ जवानाने सहकाऱ्यावर गोळी झाडून आत्महत्या केली. दरम्यान, रविवारी अमृतसरमधील (Amritsar) बीएसएफच्या मेसमध्ये (BSF Mess) एका जवानाने गोळीबार केला होता. या घटनेत गोळीबार करणाऱ्या कॉन्स्टेबलसह सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) 5 जवानांचा मृत्यू झाला होता.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement