Bihar News: बेगुसरायमध्ये चोर धावत्या ट्रेनच्या खिडकीबाहेर लटकला, मदतीसाठी आरडाओरड; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल
प्रवाशांनी चोराला रंगेहात पकडले. पळून जाण्याच्या प्रयत्न करत असताना, प्रवाशांनी चोराला पकडले आणि तो खिडकीला लटकला.
Bihar News: धावत्या ट्रेनमधून चोरी करून चोर खिडकीला लटकत असताना प्रवाशांनी त्याला धरून पकडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. धावत्या ट्रेनच्या बाहेर लटकून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. प्रवाशांनी चोराला रंगेहाथ पकडले आणि त्याला भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रेनमधून सुटू दिले नाही. व्हिडिओमध्ये चोर रडताना आणि मदत मागताना दिसत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement