Income Tax Department: लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा झटका, आयकर विभागाकडून 1700 कोटींची डिमांड नोटीस
आयकर विभागाने काँग्रेसला 1700 कोटी रुपयांची मागणी नोटीस जारी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही डिमांड नोटीस 2017-18 ते 2020-21 या वर्षासाठी आहे. यात दंड आणि व्याजाचा समावेश आहे.
Income Tax Department : आयकर विभागा(income tax department) ने काँग्रेस (Congress)ला 1700 कोटी रुपयांची मागणी नोटीस जारी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही डिमांड नोटीस(demand notice) 2017-18 ते 2020-21 या मूल्यांकन वर्षासाठी आहे. यात दंड आणि व्याजाचा समावेश आहे. (हेही वाचा : Lok Sabha Election 2024: कंगना राणौतचा मंडीत रोड शो, पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनात काम करताना कोणतीही कसर न सोडण्याचे जनतेला आश्वासन (Watch Video))
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रात वादळी पावसाचा अंदाज; पहा हवामान विभागाचा अंदाज काय
AAP Delhi Resignation: अरविंद केजरीवाल यांना धक्का, आपच्या 13 नगरसेवकांचे राजीनामे; इंद्रप्रस्थ विकास पक्षाची स्थापना
Advertisement
Advertisement