भारतरत्न लता-जींचे कर्तृत्व अतुलनीय राहील - राष्ट्रपती रामनाथ कोविंद
"भारतरत्न, लता-जींचे कर्तृत्व अतुलनीय राहील," अशा शब्दांत राष्ट्रपतींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांनी दिग्गज गायिका लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. "भारतरत्न, लता-जींचे कर्तृत्व अतुलनीय राहील," अशा शब्दांत राष्ट्रपतींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. (वाचा - राष्ट्रीय दुखवटा म्हणजे नेमकं काय? तो कोणासाठी व का जाहीर केला जातो? जाणून घ्या सविस्तर)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement