Bengaluru Shocker: एका दुःखद घटनेत, बेंगळुरूच्या केएस लेआउट पोलिसांनी शुक्रवारी रात्री एका व्यक्तीला त्याच्या 14 वर्षीय मुलाच्या हत्येपर्करमी अटक केली आहे. तेजस असे मृत मुलाचे नाव आहे. त्याच्या हत्येप्रकरणी अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, मुलाचा अभ्यासात रस नव्हता, शाळेत जात नव्हा, वाईट संगतीत होता. यामुळे वडिल नाराज होते. संशयिताचे आरोपीचे नाव अद्याप उघड करण्यात आलेले नाही.

वाईट संगतींना कंटाळून वडिलांकडून मुलाची हत्या

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)