Karnatak Shocker: तरुणाचा पाठलाग करत कार अंगावर घातली, कर्नाटकातील धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल
कर्नाटकातील बेंगळूरू परिसरातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. वर्दळीच्या रस्त्यावर एका एसयूव्ही कारने एका तरुणाचा पाठलाग करत त्याला कारने उडवल्याची माहिती मिळाली आहे.
Karnatak Shocker: कर्नाटकातील बेंगळूरू परिसरातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. वर्दळीच्या रस्त्यावर एका एसयूव्ही कारने एका तरुणाचा पाठलाग करत त्याला कारने उडवल्याची माहिती मिळाली आहे. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. शहरातील पुलकेशी नगरात ही घटना घडली आहे. ही घटना 18 ऑक्टोबर रोजी रात्रीचे 12च्या दरम्यान घडली आहे. तेथे उपस्थित एकाने हा व्हिडिओ कॅमेरात कैद केला. मीडिया रिपोर्टनुसार, असगर नावाच्या सेकंट हॅंड कार डिलरने एका ग्राहकाची हत्या केली आहे. हा त्या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. त्याने थेट कार त्या ग्राहकाच्या अंगावर घालती आणि घटनेत त्याचा मृत्यू झाला आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement