Judicial Holiday For Ram Mandir: राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी देशभरातील न्यायालये राहणार बंद? बार कौन्सिलने सरन्यायाधीश चंद्रचूड यांना लिहिले पत्र

राम मंदिराच्या उद्घाटनासाठी अयोध्येत जय्यत तयारी सुरू आहे. दरम्यान, बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष, मनन कुमार मिश्रा, यांनी अधिकृतपणे भारताचे सरन्यायाधीशानां पत्र लिहिले आहे.

Ayodhya Ram Mandir (PC - ANI)

अयोध्येत 22 जानेवारी रोजी होणाऱ्या रामलल्लाच्या अभिषेकसाठी (Ram Temple Pran Pratishtha Ceremony)  संपूर्ण देश उत्सुक आहे. लोक या ऐतिहासिक दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. राम मंदिराच्या उद्घाटनासाठी अयोध्येत जय्यत तयारी सुरू आहे. दरम्यान, बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष, मनन कुमार मिश्रा, यांनी अधिकृतपणे भारताचे सरन्यायाधीश डॉ. न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांना पत्र लिहून 22 जानेवारी 2024 रोजी देशव्यापी न्यायालयीन सुट्टी देण्याची विनंती केली आहे. (हे देखील वाचा: Ram Temple Pran Pratishtha Ceremony: राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर बंदी घालण्याची मागणी; अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल, जाणून घ्या सविस्तर)

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement