Ayodhya Surya Stambh Viral Video: राम नगरी अयोध्या सजणार सूर्यस्तभांनी, तीस फूट उंचीचे खांब शहराच्या मुख्य रस्त्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २२ जानेवारी रोजी श्री राम मंदिराचे उद्घाटन करणार आहे. राम मंदिर प्राण प्रतिष्ठा या कार्यक्रमापूर्वी राम मंदिराच्या अभारणीचे काम जोरदार सुरु आहे
Ayodhya Surya Stambh Viral Video:पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) येत्या २२ जानेवारी रोजी श्री राम मंदिराचे उद्घाटन करणार आहे. राम मंदिर प्राण प्रतिष्ठा या कार्यक्रमापूर्वी राम मंदिराच्या अभारणीचे काम जोरदार सुरु आहे. राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यापूर्वी, शहरातील मुख्य मार्गावर 'धर्मपथ" सूर्याच्या थीम असलेल्या सूर्यस्तंभांनी सजवले जाणार आहे. तीस फूट उंचीच्या प्रत्येक खांबावर एक सजावटीसाठी सुर्य वर्तुळ आहे, जे रात्री प्रज्वलित झाल्यावर सूर्यासारखे दिसणार आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)