Delhi New Lieutenant Governor: दिल्लीचे नवे लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून Vinai Kumar Saxena यांची नियुक्ती
दिल्लीचे नवे लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून Vinai Kumar Saxena यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Delhi New Lieutenant Governor: अनिल बैजल यांनी दिल्लीच्या लेफ्टनंट गव्हर्नरपदाचा राजीनामा दिल्यानंतर नव्या एलजीचे नाव समोर आले आहे. विनय कुमार सक्सेना (Vinai Kumar Saxena) यांना दिल्लीचे नवे उपराज्यपाल बनवण्यात आले आहे. सोमवारी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी अनिल बैजल यांचा राजीनामा स्वीकारला आणि विनय कुमार सक्सेना यांची दिल्लीचे नवे उपराज्यपाल म्हणून नियुक्ती केली.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
UCO Bank Loan Fraud: युको बँकेचे माजी अध्यक्ष आणि सीएमडी सुबोध कुमार गोयल यांना ईडीकडून अटक; 6,210 करोड रुपयांचे घोटाळा प्रकरण
Advertisement
Advertisement
Advertisement