Andra Pradesh News: कौशल्य विकास प्रकरणात चंद्राबाबू नायडूंना दिलासा, उच्च न्यायालयाने चार आठवड्यांचा जामीन केला मंजूर
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि टीडीपी प्रमुख एन चंद्राबाबू नायडू यांना कौशल्य विकास प्रकरणात जामीन मिळाला आहे.
Andra Pradesh News: आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि टीडीपी प्रमुख एन चंद्राबाबू नायडून यांना कौशल्य विकास प्रकरणात जामीन मिळाला आहे. आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने कौशल्य विकास प्रकरणात आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि टीडीपी प्रमुख एन चंद्राबाबू नायडून यांना चार आठवड्यांचा जामीन मंजूर केला आहे. कौशल्य विकास महामंडळाच्या निधीचा गैरवापर केल्याचा आरोपावरून नायडू यांना ९ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली होती.
Andhra Pradesh High Court grants interim bail to Former Andhra Pradesh CM and TDP chief N Chandrababu Naidu for four weeks, in the skill development case: High Court Advocate Sunkara Krishnamurthy pic.twitter.com/AxXpjLQ8be
— ANI (@ANI) October 31, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 31, 2023 01:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

