Bus Accident Video: विजयवाडा डेपोत अनियंत्रित झालेली बस घुसली थेट वेटिंग लॉंजमध्ये, 3 प्रवाशांचा चिरडून मृत्यू; थरारक घटना CCTV मध्ये कैद
विजयवाडा बसस्थानावर बससाठी प्रतिक्षा करणाऱ्या प्रवाशांचा अपघाती मृत्यू झाला आहे. या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Bus Accident Video: आंध्रप्रदेशातील विजयवाडा बसस्थानावर बससाठी प्रतिक्षा करणाऱ्या प्रवाशांचा अपघाती मृत्यू झाला आहे. या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बसवरील नियत्रंण सुटल्याने बस थेट प्रतिक्षालयात घुसली आणि तेथील प्रवाशांना धडकली. या धडकेत तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. धक्कदायक म्हणजे पार्किंग लॉटमध्ये थांबलेली बस अचानक अनियंत्रितपणे प्रतिक्षालयात घुसली. विजयवाडा येथील पंडित नेहरू या बस स्थानकावर अपघात झाला. अनियंत्रित बस प्रतिक्षालयात घुसली आणि बसलेल्या प्रवासांना चिरडले. बसने रेलिंग तोडून प्रवाशांना चिरडले ही संपुर्ण घटना सीसीटीव्हीत कैद आहे.
(हेही वाचा- कारच्या धडकेत वृध्द महिलेसोबत दोघांचा दुर्दैवी मृत्यू, वाहनचालकाला अटक)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement