AIIMS Cyber Attack: ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस दिल्लीने मालवेअर हल्ला रोखला, ट्विट करुन दिली माहिती
एम्स, नवी दिल्ली येथे सायबर-सुरक्षा प्रणालींद्वारे दुपारी 2:50 वाजता मालवेअर हल्ला आढळून आला. हा प्रयत्न यशस्वीरित्या हाणून पाडण्यात आला आणि तैनात केलेल्या सायबर-सुरक्षा प्रणालींद्वारे धोका निष्फळ करण्यात आला.
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS), नवी दिल्लीने मंगळवारी त्यांच्या सर्व्हरवर मालवेअर हल्ला रोखला. "एम्स, नवी दिल्ली येथे सायबर-सुरक्षा प्रणालींद्वारे दुपारी 2:50 वाजता मालवेअर हल्ला आढळून आला. हा प्रयत्न यशस्वीरित्या हाणून पाडण्यात आला आणि तैनात केलेल्या सायबर-सुरक्षा प्रणालींद्वारे धोका निष्फळ करण्यात आला," AIIIMS दिल्लीने एका ट्विटमध्ये लिहिले.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement