Amar Preet Singh Appointed As Next IAF Chief: एअर मार्शल अमर प्रीत सिंग असतील हवाई दलाचे पुढील प्रमुख
एअर मार्शल अमर प्रीत सिंग सध्या हवाई दलाचे उप प्रमुख म्हणून काम करत आहेत. 30 सप्टेंबर 2024 च्या दुपारपासून ते पुढील हवाई दल प्रमुख म्हणून एअर चीफ मार्शल म्हणून पदभार स्वीकारतील.
Amar Preet Singh Appointed As Next IAF Chief: एअर मार्शल अमर प्रीत सिंग (Air Marshal Amar Preet Singh) हे हवाई दलाचे पुढील प्रमुख असतील. एअर मार्शल अमर प्रीत सिंग सध्या हवाई दलाचे उप प्रमुख म्हणून काम करत आहेत. 30 सप्टेंबर 2024 च्या दुपारपासून ते पुढील हवाई दल प्रमुख म्हणून एअर चीफ मार्शल म्हणून पदभार स्वीकारतील. एअर मार्शल अमर प्रीत सिंग यांचा जन्म 27 ऑक्टोबर 1964 रोजी झाला होता. डिसेंबर 1984 मध्ये त्यांचा भारतीय हवाई दलाच्या लढाऊ पायलट स्ट्रीममध्ये समावेश होता. सुमारे 40 वर्षांच्या त्याच्या दीर्घ आणि प्रतिष्ठित सेवेदरम्यान, त्यांनी अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या.
Air Marshal Amar Preet Singh has been appointed as the next Chief of the Air Staff. pic.twitter.com/6krfzLBwdY
— Gagandeep Singh (@Gagan4344) September 21, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 21, 2024 04:54 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

