Aero India 2023 मध्ये हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल VR चौधरी यांनी केलं फ्लायपास्ट दरम्यान गुरुकुल निर्मितीचे नेतृत्व, Watch Video

एरो इंडिया 2023 मध्ये अनेक मेड-इन-इंडिया संरक्षण उत्पादने (Made-in-India Defense Products) येथे प्रदर्शित केली जाणार आहेत.

Gurukul formation in Aero India 2023 (PC - ANI/Twitter)

Aero India 2023 मध्ये हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल VR चौधरी यांनी कर्नाटकातील बेंगळुरू येथे फ्लायपास्ट दरम्यान गुरुकुल निर्मितीचे नेतृत्व केलं. यात अनेक मेड-इन-इंडिया संरक्षण उत्पादने (Made-in-India Defense Products) येथे प्रदर्शित केली जाणार आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement