Asaduddin Owaisi Vehicle Attacked: निवडणूक प्रचार करुन परतणाऱ्या AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या वाहनावर गोळीबार
माझ्या कारवर 3-4 राऊंड गोळीबार केला. ते एकूण 3-4 लोक होते. माझ्या वाहनाचे टायर पंक्चर झाले, मी दुसऱ्या वाहनातून बाहेर पडलो.
असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर गोळीबाराचे प्रकरण समोर आले आहे. किथोर, मेरठ (UP) येथील निवडणूक कार्यक्रमानंतर मी दिल्लीला जात असल्याचे ओवेसी म्हणाले. छाजरसी टोल प्लाझाजवळ 2 लोकांनी माझ्या कारवर 3-4 राऊंड गोळीबार केला. ते एकूण 3-4 लोक होते. माझ्या वाहनाचे टायर पंक्चर झाले, मी दुसऱ्या वाहनातून बाहेर पडलो.
Tweet
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Chief National Coordinator of BSP: आकाश आनंद यांचे बसपामध्ये धमाकेदार पुनरागमन; मायावतींनी पुतण्याला दिले 'हे' महत्त्वाचे पद
Gautam Gambhir Visit Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala: इंग्लंड दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरने घेतले श्री वेंकटेश्वराचे दर्शन; सिद्धिविनायक मंदिरानंतर तिरुमला येथील सपत्नीक केली पूजा (Video)
Arunachal Pradesh Earthquake: अरुणाचल प्रदेशमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, 3.8 इतकी तीव्रता
Advertisement
Advertisement
Advertisement