Telangana Fire: तेलंगणा येथील कृषी कीटकनाशकांच्या गोदामाला आग, कोणतीही जीवितहानी नाही

तेलंगणा मेडचल -मलकाजगिरि जिल्ह्यातील नाचाराम येथे श्रीकारा बायोटेक कृषी कीटकनाशकांच्या गोदामाला काल रात्री आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

telangana Fire PC TWITTER

Telangana Fire:  तेलंगणा मेडचल -मलकाजगिरि जिल्ह्यातील नाचाराम येथे श्रीकारा बायोटेक कृषी कीटकनाशकांच्या गोदामाला काल रात्री आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आग लागताच, अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाले. अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आली. मालमत्तेचे नुकसार वगळता कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. (हेही वाचा-  उपवन येथील सूर संगीत हॉटेल आणि बारला भीषण आग; अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू, 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement