इंदूरला सर्वात स्वच्छ शहराचा पुरस्कार मिळाल्यानंतर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा जल्लोष, पाहा व्हिडिओ
इंदूर सलग पाचव्यांदा देशातील सर्वात स्वच्छ शहर ठरले आहे. इंदूरला सर्वात स्वच्छ शहराचा पुरस्कार दिल्यानंतर इंदूर महानगरपालिकेचे कर्मचाऱ्यांनी जल्लोष केला आहे.
राष्ट्रपती राम नाथ कोविंद (President Ram Nath Kovind) यांनी आज स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2021 पुरस्कार प्राप्त करण्यात आले आहे. सफाई मित्र सुरक्षा चॅलेंजमध्ये इंदूरने (Indore) प्रथम क्रमांक पटकावला. इंदूर सलग पाचव्यांदा देशातील सर्वात स्वच्छ शहर ठरले आहे. इंदूरला सर्वात स्वच्छ शहराचा पुरस्कार दिल्यानंतर इंदूर महानगरपालिकेचे कर्मचाऱ्यांनी जल्लोष केला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Mindfulness Anxiety Relief: माईंडफुलनेसद्वारे चिंतामुक्ती शक्य; अभ्यासातून निष्कर्ष
Arunachal Pradesh Earthquake: अरुणाचल प्रदेशमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, 3.8 इतकी तीव्रता
WTC Prize Money: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या विजेत्या संघावर पडणार पैशांचा पाऊस, मिळणार इतके कोटी रुपये, पराभूत संघही होणार मालामाल
Advertisement
Advertisement