Adani CNG-PNG Price: अदानी टोटल गॅसने CNG आणि PNG चे दर केले कमी, जाणून घ्या नवीन दर

ATGL चा हा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या घरगुती गॅस किंमतीच्या नवीन सूत्रानंतर आला आहे.

Image used for representational purpose | (Photo Credit: PTI)

महागाईच्या तडाख्यातून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. अदानी टोटल गॅस लिमिटेड (ATGL) ने CNG ची किंमत प्रति किलो 8.13 रुपये आणि PNG ची किंमत 5.06 रुपये प्रति घन सेंटीमीटरने कमी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवीन किमती आज म्हणजेच 8 एप्रिल रोजी मध्यरात्री 12 वाजल्यापासून लागू करण्यात आल्या आहेत. ATGL चा हा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या घरगुती गॅस किंमतीच्या नवीन सूत्रानंतर आला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement