Viral: प्रसिध्दी मिळवण्यासाठी तरुणाचा प्रताप, साईनबोर्डला लटकून केले पुल अप्स (Watch Video)
प्रसिध्द मिळवण्यासाठी तरुणाई कोणत्याही टोकाला जाऊन रिल्स बनवतात, अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील अमेठी जवळील राष्ट्रीय महामार्ग ९३१ घडली. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Viral: प्रसिध्द मिळवण्यासाठी तरुणाई कोणत्याही टोकाला जाऊन रिल्स बनवतात, अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील अमेठी जवळील राष्ट्रीय महामार्ग 931 घडली. या घटनेचा एक व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रिल्स तयार करण्यासाठी तरुण थेट साईन बोर्डवर लटकून पुल अप्स करत आहे. या घटनेच्या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. तर पोलिसांनी यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, तरुण जमिनीपासून सुमारे १० मीटर उंच असलेल्या साईनबोर्डला लटकून पुलअप्स करत आहे. (हेही वाचा- चालत्या बाईकवर पुशअप्स, तरुणाचा स्टंट पाहून नेटकरी संतापले (Watch Video)
व्हायरल व्हिडिओ
Advertisement
संबंधित बातम्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Gautam Gambhir Visit Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala: इंग्लंड दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरने घेतले श्री वेंकटेश्वराचे दर्शन; सिद्धिविनायक मंदिरानंतर तिरुमला येथील सपत्नीक केली पूजा (Video)
Arunachal Pradesh Earthquake: अरुणाचल प्रदेशमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, 3.8 इतकी तीव्रता
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement