Bihar News: वृध्द महिलेच्या अंगावरून धावली ट्रेन, पाहा अंगावर काटा आणणारा Video

बिहारमधील अररियामध्ये बथनाहा रेल्वे स्थानकावर एका वृध्द महिलेच्या अंगावरून मालगाडी धावली.

Viral Video PC INSTA

Bihar News: 'देव तारी त्याला कोण मारी' ही अगदी खरी ठरली आहे. बिहारमधील अररियामध्ये बथनाहा रेल्वे स्थानकावर एका वृध्द महिलेच्या अंगावरून मालगाडी धावली. या थरारक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, एक मालगाडी महिलेच्या अंगावरून धावताना दिसत आहे.या घटनेत महिलेला किरकोरळ जखम सुध्दा झाली नाही. ती रुळाच्या मध्यभागी पडली आहे. ट्रेन पुढे गेल्यानंतर इतर  प्रवाशांनी महिलेला तेथून उचलेले आणि तीला रुळ ओलांडण्यासाठी मदत केली. थोडक्यात महिलेचा जीव वाचला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Inzamam Wahidi (@inzamam_wahidi)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement