Noida Road Accident: रॉंग साईटने भरधाव वेगाने येणाऱ्या फॉर्च्युनरने बाईकला दिली धडक, चालक गंभीर जखमी
ग्रेटर नोएडामध्ये भरधाव वेगाने येणाऱ्या फॉर्च्युनरने रॉंग साईटने जाणाऱ्या बाईकला धडक दिली.
Noida Road Accident: ग्रेटर नोएडामध्ये भरधाव वेगाने येणाऱ्या फॉर्च्युनरने रॉंग साईटने जाणाऱ्या बाईकला धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. या घटनेचा व्हिडिओ कॅमेरात कैद झाला आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, दुचाकीस्वार रस्त्यावरून येत आहे. दरम्यान, रॉंग साईटने येणाऱ्या एका फॉर्च्युनरने त्याला उडवले. यानंतर दुचाकीस्वार रस्त्यावर पडला. रस्त्यावरून चालणाऱ्या लोकांच्या मदतीने दुचाकीस्वाराला रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement