By Pooja Chavan
उत्तर प्रदेशात अति धुक्यामुळे ट्रकच्या धडकेत एका तरुणाने जीव गमावला आहे. या थरारक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.