West Bengal Fire: पश्चिम बंगाल येथील मल्डा जिल्ह्यातील नारायणपूर भागात पहाटे एका फॅक्टरीला भीषण आग लागल्याची माहिती मिळाली आहे. आगीची माहिती मिळताच, अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून आग आटोक्यात आणण्याचे काम केले आहे. आग कशी लागली हे अद्याप समजले नाही? या आगीत फॅक्टरीचे संपुर्ण सामान जळून खाक झाले आहे. आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
Dilip Mandal, Fire Officer says, " 2 fire tenders reached the spot and now the fire has been brought under control. Reason for the fire is not known as of now" https://t.co/2oS44Ua4Kz pic.twitter.com/VpeXXGgu9i
— ANI (@ANI) February 4, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)