Madhya Pradesh टोलनाक्यावर एका व्यक्तीकडून महिला कर्मचाऱ्याला माराहाण, घटनेचा व्हडिओ CCTV कॅमेऱ्यात कैद

महिलेचा दोष एवढाच होता की तिने आरोपींकडून टोल टॅक्सची मागणी केली. या घटनेबाबत टोल प्लाझाची महिला कर्मचारीने पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे.

Photo Credit - Twitter

मध्य प्रदेशातील राजगढ जिल्ह्यातून एका व्यक्तीची गुंडगिरी उघडकीस आली आहे. जिल्ह्यातील बिओरा येथील कचनारिया टोल नाक्यावर एका व्यक्तीने महिला कर्मचाऱ्याला शिवीगाळ करून मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ तेथे लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. महिलेचा दोष एवढाच होता की तिने आरोपींकडून टोल टॅक्सची मागणी केली. या घटनेबाबत टोल प्लाझाची महिला कर्मचारीने पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे.

पहा व्हडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement