Delhi Rain: मेट्रोच्या पुलासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात बुडाली कार, घटनेचा Video व्हायरल
रात्रभरापासून दिल्लीत मुसळधार पाऊस सुरु आहे. काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचलेले आहे. दिल्लीत मुसळधार पावसामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळावर टर्मिनल १ चा छत कोसळली.
Delhi Rain: रात्रभरापासून दिल्लीत मुसळधार पाऊस सुरु आहे. काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचलेले आहे. दिल्लीत मुसळधार पावसामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळावर टर्मिनल 1 चा छत कोसळली. तर आज दुपारी शहरातील मलका गंज येथील परिसरातील हंसदाज कॉलेजवळ एक कार खड्ड्यात बुडाली आहे. मुसळधार पावसाने या घटना होत आहे. हा खड्डा मेट्रोसाठी खोदण्यात आला होता. मुसळधार पावसामुळे खड्ड्यात पाणी साचले. कार खड्ड्यात बुडाली असल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. क्रेनच्या सहाय्याने गाडी खड्ड्यातून बाहेर काढण्यात आली. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. (हेही वाचा- कारची स्कूल बसला धडक, 3 विद्यार्थी जखमी, घटना CCTV कैद)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Maharashtra Weather Alert: पुढील 4 ते 5 दिवसांत राज्यात मुसळधार पाऊस बरसणार! पुण्यासह चार जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी
Advertisement
Advertisement
Advertisement