Road Accident Caught on Camera in Telangana: तेलगंणा येथील हमनकोंडा जिल्ह्यात एक भीषण अपघात घडला आहे. एका स्कूल बस आणि कारच्या धडकेत हा अपघात घडला आहे. कमलापूर मंडळ केंद्राजवळील महामार्गावर हा अपघात घडला आहे.अपघातात तीन विद्यार्थी जखमी झाले आहे. बसमध्ये 30 प्रवाशी होते. कारमधील प्रवाशी जखमी झाल्याची माहिती आहे. या अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. अपघात इतका भीषण होता की, बस पलटली आहे. अपघातानंतर रस्त्यावर बराच वेळ गोंधळ झाला होता. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातस्थळी स्थानिकांनी गर्दी केल्याचे व्हिडिओत दिसत आहे. (हेही वाचा- नोएडा सेक्टर 18 येथे रस्तादुभाजकाच्या बाजूस उभारलेले रेलिंग कोसळले (Watch Video)
ఘోర రోడ్డు ప్రమాదం.. స్కూలు బస్సును ఢీ కొట్టిన కారు
హన్మకొండ - కమలాపూర్ మండల కేంద్రంలో ప్రధాన రహదారిపై రోడ్డు క్రాస్ చేస్తుండగా ఏకశిలా స్కూలు బస్సును కారు ఢీకొట్టింది.. ప్రమాద ధాటికి స్కూలు బస్సు బోల్తా పడింది.
ప్రమాదం సమయంలో బస్సులో 30 మంది విద్యార్థులు ఉండగా ముగ్గురికి గాయాలు… pic.twitter.com/Uiqs63Y2Sb
— Telugu Scribe (@TeluguScribe) June 28, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)