Mumbai Woman Molested On Bridge: महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी तरुणाला अटक, कुर्ला येथील घटना
कुर्ला परिसरातून २८ वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. ३० वर्षीय महिलेला ब्रिजवर विनयभंग केल्याने रेल्वे पोलीसांनी आरोपीला बेड्या घातल्या.
Mumbai Woman Molested On Bridge: मुंबईतील कुर्ला परिसरातून एका तरुणाला रेल्वे पोलीसांनी अटक केली आहे. आरोपीने ब्रीजवर एका ३० वर्षीय महिलेचा विनयभंग केला. हे उपस्थित रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी पाहिलं, आरोपीला घटनास्थळी तैनात असलेल्या पोलिस हवालदारांनी पकडले. गणेश बेलसे (२८) असं आरोपी तरुणाचे नाव आहे, ANIने या संदर्भात माहिती दिली आहे. आरोपीवर महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement