Bihar Shocker: बिहारच्या अररिया जिल्ह्यात 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

बिहारच्या अररिया जिल्ह्यात एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन लोकांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे.

Stop Rape (Representative image)

Bihar Shocker: बिहारच्या अररिया जिल्ह्यात एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन लोकांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. पीडित मुलगी आणि तिची आई मुहर्रम दरम्यान आयोजित ताजिया कार्यक्रमासाठी गेली होती. यावेळी मुलगी अचानक गायब झाली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement