Uttarakhand Wall Collapse: उत्तराखंडातील हरिद्वारमध्ये भिंत कोसळून 6 ठार, अनेक जखमी
उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये मंगळवारी २६ डिसेंबर रोजी भिंत कोसळली. यात सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक लोक जखमी झाले आहेत.
Uttarakhand Wall Collapse: उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये मंगळवारी 26 डिसेंबर रोजी भिंत कोसळली. यात सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक लोक जखमी झाले आहेत. घटनास्थळावरील अनेक दृश्ये सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आली. घटनेनंतर घटनास्थळी स्थानिक लोक मोठ्या संख्येने जमा झाल्याचे व्हिडिओत दिसत आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement