Covid Booster Dose: तरुणांमध्ये हृदयविकाराच्या वाढत्या घटनांमुळे 10 पैकी 6 भारतीय कोविड बूस्टर डोस घेण्यास नाखूष आहेत; सर्वेक्षणात खुलासा
हृदयविकाराच्या झटक्याचे कारण सामान्यतः 'लठ्ठपणा' आणि 'उच्च कोलेस्टेरॉल' असे मानले जाते. मात्र अलीकडच्या काळात तरुणांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याच्या घटना चिंताजनक आहेत.
Covid Booster Dose: गुरुवारी झालेल्या एका सर्वेक्षणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. तरुण लोकांमध्ये हृदयविकाराच्या वाढत्या घटनांमुळे 10 पैकी 6 टक्के भारतीय कोविड बूस्टर डोस घेण्यास नाखूष आहेत. हृदयविकाराच्या झटक्याचे कारण सामान्यतः 'लठ्ठपणा' आणि 'उच्च कोलेस्टेरॉल' असे मानले जाते. मात्र अलीकडच्या काळात तरुणांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याच्या घटना चिंताजनक आहेत. अनेक व्हिडीओ समोर आले आहेत, ज्यामध्ये लोक फिरायला जाणे, जिममध्ये व्यायाम करणे आणि लग्नात डान्स करणे यासारखे दैनंदिन काम करताना हृदयविकाराच्या झटक्याचे बळी ठरले आहेत.
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
Life Expectancy in Maharashtra: कोविड-19 दरम्यान महाराष्ट्रातील आयुर्मानात 2.36 वर्षांची घट; महिलांपेक्षा पुरुषांच्या वयावर झाला मोठा परिणाम
Advertisement
Advertisement