आतापर्यंत देशातील जवळपास 4.5 कोटी मुलांनी कोविड लस घेतली - पंतप्रधान नरेंद्र मोदी

कोविड संसर्गाची संख्या कमी होत आहे. हे खूप सकारात्मक लक्षण आहे, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे.

PM Modi (फोटोे सौैजन्य - ANI)

भारत कोरोनाच्या ताज्या लाटेशी अत्यंत यशस्वीपणे लढत आहे. ही अभिमानाची बाब आहे की आतापर्यंत जवळपास 4.5 कोटी मुलांनी कोविड लस घेतली आहे. आपल्या देशाच्या लसीवरील आपल्या लोकांचा विश्वास हे एक मोठे बळ आहे. आता, कोविड संसर्गाची संख्या कमी होत आहे. हे खूप सकारात्मक लक्षण आहे, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमादरम्यान व्यक्त केलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement