Surat Bullet Train Station: सुरतच्या बुलेट ट्रेन स्टेशनची पहिली झलक समोर

हा अत्याधुनिक मल्टी लेव्हल स्टेशनचा बाह्य भाग असेल आणि स्टेशनचा आतील भाग चमचमत्या हिऱ्यासारखा असेल. तुमच्या सर्वांसाठी सुरतच्या बुलेट ट्रेन स्टेशनची ही पहिली झलक आहे.

(Photo Credit - Twitter)

भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे पहिले स्टेशन गुजरातमधील सुरत येथे बांधण्यात आले आहे. स्टेशनची पहिली झलक अखेर बाहेर आली. रेल्वे राज्यमंत्री दर्शन जरदोश यांनी गुरुवारी स्थानकाची फोटो ट्विट केली आहे, त्यांनी लिहिले की, मी तुमच्यासोबत सुरतच्या बुलेट ट्रेन स्टेशनची पहिली झलक शेअर करत आहे. हा अत्याधुनिक मल्टी लेव्हल स्टेशनचा बाह्य भाग असेल आणि स्टेशनचा आतील भाग चमचमत्या हिऱ्यासारखा असेल. तुमच्या सर्वांसाठी सुरतच्या बुलेट ट्रेन स्टेशनची ही पहिली झलक आहे.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement