Punjab: लुधियानाच्या गीसपुरा डाबा येथील कारखान्याचा काही भाग कोसळल्याने 3 जणांचा मृत्यू, तर 10 जण जखमी

आतापर्यंत 36 लोकांची सुटका करण्यात आली आहे. घटनास्थळी एनडीआरएफ, एसडीआरएफ, पोलिस आणि जिल्हा प्रशासन उपस्थित असून बचाव व मदतकार्य सुरू आहे.

Factory collapsed in Giaspura Daba, Ludhiana (PC- ANI)

Punjab: लुधियानाच्या गीसपुरा डाबा येथे आज एका कारखान्याचा काही भाग कोसळल्याने 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 10 जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आतापर्यंत 36 लोकांची सुटका करण्यात आली आहे. घटनास्थळी एनडीआरएफ, एसडीआरएफ, पोलिस आणि जिल्हा प्रशासन उपस्थित असून बचाव व मदतकार्य सुरू आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement