Andhra Pradesh: गुंटूर जिल्ह्यात TDP नेते एन चंद्राबाबू नायडू यांच्या जाहीर सभेत झालेल्या चेंगराचेंगरीत 3 जणांचा मृत्यू

यापूर्वी चंद्राबाबू नायडू यांच्या नेल्लोरमध्ये झालेल्या जाहीर सभेतील चेंगराचेंगरीत 8 जणांचा मृत्यू झाला होता.

Stampede at TDP leader N Chandrababu Naidu's rally (PC- ANI)

Andhra Pradesh: गुंटूर जिल्ह्यात TDP नेते एन चंद्राबाबू नायडू यांच्या जाहीर सभेत तीन जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले आहेत. यासंदर्भात गुंटूरचे एसपी आरिफ हाफीज यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला माहिती दिली आहे. यापूर्वी चंद्राबाबू नायडू यांच्या नेल्लोरमध्ये झालेल्या जाहीर सभेतील चेंगराचेंगरीत 8 जणांचा मृत्यू झाला होता.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement