Jammu and Kashmir: सांबा येथील आंतरराष्ट्रीय सीमेवर 3 घुसखोर ठार; 36 किलो ड्रग्ज जप्त, पुढील शोध सुरू: सीमा सुरक्षा दल

जम्मू आणि काश्मीरमधील सांबा येथील आंतरराष्ट्रीय सीमेवर 3 घुसखोरांना ठार करण्यात आले आहे.

Encounter | (Photo Credits: Pixabay)

Jammu and Kashmir: जम्मू आणि काश्मीरमधील सांबा येथील आंतरराष्ट्रीय सीमेवर 3 घुसखोरांना ठार करण्यात आले आहे. त्यांच्याकडून 36 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आली आहे. पुढील शोध सुरू असल्याचं सीमा सुरक्षा दलाने सांगितलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement