Lok Sabha Election 2024: शर्टात लपवले 14 लाख रुपये, पोलिसांची झडप, तरुणाला पोलिसांकडून अटक
लोकसभा निवडणूकीच्या दुसऱ्या टप्पातील मतदानाला सुरुवात होण्यापूर्वी पोलिस प्रशासनाने कडक बंदोबस्त केला आहे. तामिळनाडू केरळ सीमेवर पोलिसांनी एका व्यक्तील १४ लाख रुपयांसह अटक केले आहे.
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणूकीच्या दुसऱ्या टप्पातील मतदानाला सुरुवात होण्यापूर्वी पोलिस प्रशासनाने कडक बंदोबस्त केला आहे. तामिळनाडू केरळ सीमेवर पोलिसांनी एका व्यक्तील १४ लाख रुपयांसह अटक केले आहे. शर्टमध्ये लपवून तरुण १४ लाख रुपये घेऊन जात होता. पोलिसांनी त्याला अटक करत मोठी कारवाई सुरु केली आहे. अधिक माहितीनुसार, अधिकाऱ्यांनी रक्कम जप्त केली आहेत.आयकर विभागाला या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी आरोपीवर कारवाई करण्यात येणार आहे. आचारसंहितेनुसार, एखाद्या व्यक्तीला फक्त ५०,००० रुपये घेऊन जाण्याची परवानगी आहे. या रकमेपेक्षा जास्त रक्कम बाळगण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आवश्यक आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Neeraj Chopra: नीरज चोप्राचा आतापर्यंतचा सर्वोत्तम भालाफेक; Doha Diamond League 2025 मध्ये 90.23 मीटर भालाफेक करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
OTT Content Declines by 12% in 2024: ओटीटी सामग्रीत पाठिमागच्या वर्षी 12% घट, 2025 मध्ये कशी असेल स्थिती? EY-FICCI Report काय सांगतो?
Monsoon Forecast 2025: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! देशात वेळेपूर्वी मान्सूनचे होणार आगमन, हवामान खात्याने दिले अपडेट
New Pope Elected: सिस्टिन चॅपल चिमणीतून पांढरा धूर, कार्डिनल्सने निवडले नवे पोप
Advertisement
Advertisement
Advertisement