Yashraj Mukhate अडकला विवाहबंधनात; सोशल मीडीयात शेअर केला खास फोटो (View Pic)

यश च्या पोस्ट वर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करत आपल्या शुभेच्छा दिल्या आहेत.

यशराज मुखाते | Instagram

'रसोडे मै कौन' मिम्स मागील मास्टरमाईंड आणि संगीतकार यशराज मुखाते विवाहबंधनात अडकला आहे. आज 28 फेब्रुवारी दिवशी रजिस्टर मॅरेज पद्धतीने त्याचा विवाह संपन्न झाला आहे. यशराजच्या पत्नीचं नाव अल्पना आहे. यशने दोघांचा फोटो शेअर करत सोशल मिडीयाच्या माध्यमातून चाहत्यांना ही माहिती दिली आहे. यश च्या पोस्ट वर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करत आपल्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पहा ट्वीट

 

View this post on Instagram

 

A post shared by Yashraj Mukhate (@yashrajmukhate)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement