Mahira Khan's Emotional Second Wedding: अभिनेत्री माहिरा खानने उरकलं दुसर लग्न, इमोशनल व्हिडिओ व्हायरल
शाहरुख खानसोबत रईस चित्रपटात दिसलेली पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानने दुसरे लग्न केले आहे.
Mahira Khan's Emotional Second Wedding: शाहरुख खानसोबत रईस चित्रपटात दिसलेली पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानने दुसरे लग्न केले आहे. माहिराच्या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यामध्ये ती स्काय ब्लू लेहेंग्यात खूपच सुंदर दिसत आहे. माहिराने दुसऱ्यांदा लग्नासाठी तिचा मित्र सलीम करीमची निवड केली आहे. जो व्यवसायाने व्यापारी आहे. लग्नाच्या वेळी सलीमच्या डोळे पाणावले आहे. दोघांच्या लग्नाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. माहिरा खानने 2007 मध्ये अली अस्करीसोबत लग्न केले पण काही काळानंतर दोघांमध्ये तणाव वाढू लागला. माहिराने 2015 मध्ये अलीपासून घटस्फोट घेतला.
Tags
Mahira Khan
mahira khan 2nd husband
mahira khan 2nd wedding
mahira khan 2nd wedding controversy
mahira khan dance on wedding
mahira khan husband
mahira khan marriage
mahira khan marriage news
mahira khan married
mahira khan second marriage
mahira khan son
mahira khan wedding
mahira khan wedding video
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement