Virajas Kulkarni Shivani Rangole Wedding: अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर विराजस-शिवानीचा पार पडला पुण्यात विवाहसोहळा (View Pics)

विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे लहानपणापासून नाटकाच्या माध्यमातून एकत्र होते. पुढे मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं आणि आता ते विवाहबंधनात अडले आहेत.

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे यांचा पुण्यात  विवाहसोहळा  पार पडला आहे. विराजस हा प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा लेक आहे. तर शिवानी देखील सिनेमा, मालिकांमध्ये काम करते. या नवदाम्पत्याला शुभेच्छा देण्यासाठी काही मोजकी मित्रमंडळी विवाहकार्याच्या वेळेस उपस्थित होते.
विराजस कुलकर्णी-शिवानी रांगोळे यांच्या विवाह सोहळा दरम्यानचे क्षण

 

View this post on Instagram

 

A post shared by Virajas Kulkarni (@virajas13_official)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement