Vaidehi Parshuram Photo Shoot: वैदेहीचा मनमोहक अंदाज, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

या फोटोत तिचा मनमोहक अंदाज दिसत आहे. तिचा अगामी चित्रपट झोंबिवली येत्या 26 तारखेला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Vaidehi Parshuram (Photo Credit - Insta)

मराठमोळी अभिनेत्री वैदेही परशुरामी (Vaidehi Parshuram) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. यामाध्यमातून ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. ती तिचे पारंपारिकसोबत वेस्टर्न लूकमधील अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. वैदेहीच्या नुकतेत आपले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. या फोटोत तिचा मनमोहक अंदाज दिसत आहे. तिचा अगामी चित्रपट झोंबिवली येत्या 26 तारखेला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vaidehi Parashurami (@parashuramivaidehi)

 

View this post on Instagram

 

A post shared by Vaidehi Parashurami (@parashuramivaidehi)

 

View this post on Instagram

 

A post shared by Vaidehi Parashurami (@parashuramivaidehi)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement