Urfi Javed ने Boldness च्या सर्व मर्यादा ओलांडल्या, उर्फीचा नवीन लूक पाहून चाहते हैराण, पाहा व्हिडीओ

उर्फीने इन्स्टाग्रामवर तिचा लेटेस्ट व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये ती सेमी न्यूड अवतारात दिसली आहे. अनेकांनी तिच्या या लूकचा निषेध केला आणि सांगितले की यावेळी तिने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत.

urfi javed

Urfi Javed Hot Video: हॉट मॉडेल आणि अभिनेत्री उर्फी जावेदने सोशल मीडियावर तिच्या नवीन व्हिडिओने लोकांना आश्चर्यचकित केले आहे. उर्फी अनेकदा तिच्या फॅशनमुळे चर्चेत असते आणि यावेळीही तिने  काहीसे अतरंगी  घातल्याचे दिसून येत आहे. उर्फीने इन्स्टाग्रामवर तिचा लेटेस्ट व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये ती सेमी न्यूड अवतारात दिसली आहे. अनेकांनी तिच्या या लूकचा निषेध केला आणि सांगितले की यावेळी तिने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत.

पाहा उर्फीचे मादक फोटो:

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

Share Now

Advertisement
Share Now
Advertisement