Urfi Javed चा जिम look आला समोर, अंधेरी येथील जिम मधून बाहेर पडतांना काढण्यात आला फोटो

उर्फी जावेद सोशल मिडीयावर नेहमीच चर्चेत असते. उर्फी तिच्या ड्रेसिंग स्टाईलमुळे ओळखली जाते. उर्फिचे ड्रेसिंग हटके असते.

Urfi javed ( Photo : Instagram)

उर्फी जावेद सोशल मिडीयावर नेहमीच चर्चेत असते. उर्फी तिच्या ड्रेसिंग स्टाईलमुळे ओळखली जाते. उर्फिचा ड्रेसिंग हटके असते. उर्फी अंधेरी येथील जिम मधून बाहेर पडतांना दिसून आली. सिंपल लूकमध्ये पण उर्फी नेहमी सारखीच सुंदर दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by लेटेस्टली हिंदी (@latestly.hindi)

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement