हॉट अभिनेत्री Urfi Javed ने सेफ्टी पिनने बनवलेला ड्रेस परिधान केलेला बोल्ड व्हिडिओ पोस्ट केला, चाहते हैराण

अभिनेत्री आणि हॉट मॉडेल उर्फी जावेद पुन्हा एकदा तिच्या फॅशनने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

Urfi Javed Bold Video: अभिनेत्री आणि हॉट मॉडेल उर्फी जावेद पुन्हा एकदा तिच्या फॅशनने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. अलीकडेच तिने इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यात ती सेफ्टी पिनने बनवलेला ड्रेस परिधान करून सेक्सी आणि बोल्ड लूक देतांना दिसत आहे. इंटरनेटवर तिच्या या व्हिडिओला बरेच लोक ट्रोल करतांना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Urrfii (@urf7i)

Share Now

Advertisement
Share Now
Advertisement