Uorfi Javed च्या दिलखेचक अदांवर घायाळ झाला चाहता गुडघ्यावर बसून अनोख्या अंदाजात केले प्रपोज, व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद तिच्या बोल्ड स्टाइलने लोकांना नेहमीच चकित करत असते. पण अलीकडेच तिच्या एका चाहत्याने असे काही केले की तिलाही आश्चर्याचा धक्का बसला, पाहा व्हिडीओ

Uorfi Javed Proposed by fan at Airport

Uorfi Javed Proposed by fan at Airport: सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद तिच्या बोल्ड स्टाइलने लोकांना नेहमीच चकित करत असते. पण अलीकडेच तिच्या एका चाहत्याने असे काही केले की तिलाही आश्चर्याचा धक्का बसला. उर्फी जावेदच्या एका चाहत्याने अचानक येऊन तिला प्रपोज केले. चाहत्याने गुडघ्यावर बसून हातात गुलाबाचे फूल घेऊन उर्फीला प्रपोज केले. सध्या तो  व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्याची चाहत्यांमध्येही चर्चा होत आहे.

पाहा व्हिडीओ:

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement