Uorfi Javed ला Halloween 2023 मध्ये Rajpal Yadav च्या Chota Pandit भूमिकेतील लूक वरून जीवे मारण्याची धमकी

उर्फीने या धमकीचे काही स्क्रिन शॉर्ट्स देखील शेअर केले आहेत. इमेलद्वारा वेगवेगळ्या अकाऊंटवरून तिला धमकी आली आहे.

Urfi-Javed । ट्वीटर

Uorfi Javed तिच्या विचित्र फॅशन आणि कपड्यांच्या स्टायलिंगमुळे सतत चर्चेमध्ये असते. नुकतीच ती अभिनेता राजपाल यादव च्या भूलभूलैय्या सिनेमातील 'छोटा पंडित' भूमिकेतील वेशभूषेमध्ये दिसली. Halloween 2023 साठी तिने हा लूक केला होता. मात्र तिच्या या लूक वरील फोटोवरून आता तिला जीवे मारण्याची धमकी आली आहे. उर्फीने या धमकीचे काही स्क्रिन शॉर्ट्स देखील शेअर केले आहेत. इमेलद्वारा वेगवेगळ्या अकाऊंटवरून तिला धमकी आली आहे. Urfi Javed: उर्फी जावेदचा नवा लूक चर्चेत, सिगरेटचा वापर करून बनवला ड्रेस.

 पहा ट्वीट

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement