उर्फी जावेद हिने Instagram वर शेअर केला Black Dress मधला हॅाट फोटो

बिग बॉस हिंदी ओटीटीची (Bigg Boss OTT) स्पर्धक राहिलेली उर्फी जावेद (Urfi Javed)  गेल्या दिवसांपासून तिच्या कपड्यांवरून चर्चेत आहेत. नुकताच तिने तिच्या इंस्टाग्राम वर एक हॉट फोटो शेअर केला आहे

Urfi Javed (Photo- Instagram)

बिग बॉस हिंदी ओटीटीची (Bigg Boss OTT) स्पर्धक राहिलेली उर्फी जावेद (Urfi Javed) गेल्या दिवसांपासून तिच्या कपड्यांवरून चर्चेत आहेत. नुकताच तिने तिच्या इंस्टाग्राम वर एक हॉट फोटो शेअर केला आहे ज्यात तिने काळ्या रंगाचे कपडे घातले आहेत. त्या फोटोला तिने 'I just realise I hardly wear black color! But I guess I’ll be wearing it more often now. असे कॅप्शन ही दिले आहे. पहा फोटो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Urfi (@urf7i)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now