आप की कोई GF है? ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’वर कपिल शर्माच्या ‘गुगली’वर Prithvi Shaw ची बॅटिंग (Watch Video)
शिखर धवन आणि पृथ्वी शॉ ही धडाकेबाज सलामी जोडी द कपिल शर्मा शोच्या सेटवर एकत्र दिसणार आहे. सोनी टीव्हीने अलीकडेच एपिसोडपूर्वी एक प्रमोशनल व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला. व्हिडिओमध्ये कपिल सलामीच्या फलंदाजांचे स्वागत करताना दिसत आहे. कपिलने पृथ्वीची फिरकी घेणे इथेच थांबवले नाही आणि विचारले की पृथ्वीची गर्लफ्रेंड आहे की नाही?
शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) ही धडाकेबाज सलामी जोडी द कपिल शर्मा शोच्या (The Kapil Sharma Show) सेटवर एकत्र दिसणार आहे. SONY TV ने अलीकडेच एपिसोडपूर्वी एक प्रमोशनल व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला. व्हिडिओमध्ये कपिलने सलामीच्या फलंदाजची फिरकी घेणे थांबवले नाही आणि विचारले की पृथ्वीची गर्लफ्रेंड आहे की नाही? शॉच्या प्रतिक्रियेने दोघे हसत जमिनीवर लोटपोट होताना दिसत आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement